ह्रतिकच्या बर्थ पार्टीच्या निमित्तान ह्रतिक आणि सुझैन दोघांचे कुटुंबिय एकत्र आले होते.
व्हाईट वनपीस परिधान करुन पार्टीच्या ठिकाणी येताना सुझैन खान.
ह्रतिकचा काबिल चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रटात त्याची अभिनेत्री असलेली यामी गौतम ही ह्रतिकच्या पार्टीत आली होती.
पार्टीच्या ठिकाणाहुन रिक्षातून घरी जाताना जायेद खान.