यावेळी ह्रतिकची तरुणींमध्ये विशेष क्रेझ असल्याचे दिसले.
ह्रतिक आणि यामीसोबत सेल्फि काढताना विद्यार्थ्यांनी.
कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना ह्रतिक आणि यांमी.
यामीने ह्रतिकच्या गाण्यावर ताल धरला.
कॉलेज फेस्टिवलमध्ये जाऊन ह्रतिक आणि यामीला त्यांच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली असले. यावेळी दोघेही खूप कूल अंदाजात दिसले.