आता ‘टायगर जिंदा है’मध्ये रोंजा आहे, हे तर आम्हाला ठाऊक आहे. पण तिची भूमिका काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोंजाबद्दल इतके बोलायचे कारण म्हणजे, रोंजाचा केवळ हाच नाही तर आणखी काही फोटो व्हायरल झाले आहेत.
होय, रोंजाच्या न्यूड फोटोंनी सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. रोंजाचे हे सगळे न्यूड फोटो एका मॅगझिनच्या एप्रिल महिन्याच्या अंकात प्रकाशित झाले आहेत.
ALSO READ : सलमान खान व कॅटरिना कैफने साईन केला आणखी एक नवा चित्रपट!
खरे तर रोंजा अशाच फोटोंसाठी ओळखली जाते. मॉडेल व अभिनेत्री असलेल्या रोंजाने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेले आहे. सहा वर्षांच्या वयात तिने अॅक्टिंग क्षेत्रात पाऊल ठेवले होते. आता ती सलमानसोबत दिसणार आहे.
‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. त्यामध्येदेखील सलमान आणि कॅटरिना ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तब्बल पाच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहे. त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले.