Join us

तुम्ही पाहिल्यात का बॉलिवूड अभिनेत्रींच्या या ग्लॅमरस अदा...? पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST

अलीकडेच मुंबईत ‘व्होग वुमन्स अ‍ॅवॉर्डस २०१७’ पार पडले. तेव्हा या सोहळयाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळयात सहभागी झालेल्या अभिनेत्रींच्या ग्लॅमरस अदा पाहण्यासारख्या होत्या. त्यांनी त्यांच्या ग्लॅमरस, हॉट अदांनी सर्वांना घायाळ केले.

अलीकडेच मुंबईत ‘व्होग वुमन्स अ‍ॅवॉर्डस २०१७’ पार पडले. तेव्हा या सोहळयाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळयात सहभागी झालेल्या अभिनेत्रींच्या ग्लॅमरस अदा पाहण्यासारख्या होत्या. त्यांनी त्यांच्या ग्लॅमरस, हॉट अदांनी सर्वांना घायाळ केले.सोनम कपूरमलायका अरोराशिल्पा शेट्टीश्रुती हसनक्रिती सॅननराधिका आपटे