HAPPY BIRTH DAY : ‘बेगम’ करिना कपूर खान असा अंदाज तुम्ही यापूर्वी पाहिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST
करिना कपूरचा आज (२१ सप्टेंबर) वाढदिवस. ग्लॅमरस करिनाने आपल्या वाढदिवसाच्या अगदी काही दिवस आधी एक फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तुम्ही पाहायलाच हवेत.
HAPPY BIRTH DAY : ‘बेगम’ करिना कपूर खान असा अंदाज तुम्ही यापूर्वी पाहिला?
करिना कपूरचा आज (२१ सप्टेंबर) वाढदिवस. ग्लॅमरस करिनाने आपल्या वाढदिवसाच्या अगदी काही दिवस आधी एक फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तुम्ही पाहायलाच हवेत.अनिल कपूरची मुलगी रिया कपूर हिने या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यात करिनाचा अंदाज घायाळ करणारा आहे. पांढ-या आणि ग्रे रंगाची साडी आणि त्यावर काळा कोट अशा हटके लूकमध्ये करिना यात दिसतेय. या फोटोत तर करिना अधिकच ग्लॅमरस दिसतेय.