कॅंमेऱा बघताच जेनिलियाने अशी सुंदर स्माइल दिली.
लाँचिग दरम्यान मीडियाशी संवाद साधताना जेनिलिया.
दोन मुलांची आई झाल्यानंतर जेनिलियाच्या चेहऱ्यावरील तेज आणखीन वाढलेले दिसले.
काही दिवसांपूर्वी रितेश देशमुख जेनिलिया 2 मुलींची आई झाल्यानंतर ही टीनएजर्ससारखी वाटते असे बोला होता. या पोझमध्ये जेनिलियाला बघून रितेशचे वाक्य आपल्याला पटते.
या लाँचिंग दरम्यान जेनिलिया खूपच मस्त मूडमध्ये दिसली.