पलक तिवारीचा ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीती मुलगी पलक तिवारी बॉलिवूडमध्ये विक्की चित्रपटातून पदार्पण करते आहे.
पलक तिवारीचा ग्लॅमरस अंदाज
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीती मुलगी पलक तिवारी बॉलिवूडमध्ये विक्की चित्रपटातून पदार्पण करते आहे.पलक तिवारीने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पलकने काही दिवसांपूर्वी आपला 16वा वाढदिवस साजरा केला आहे. पलकच्या अपोझिट विक्कीमध्ये दर्शील सफारी दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या चित्रपटाते पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले होते.