By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:57 IST
1 / 8'गंदी बात 3' अभिनेत्री शीवा राणा आजकाल तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. (Photo Instagram)2 / 8सोशल मीडियावर चाहते शीवा राणाच्या फोटोंवर जोरदार लाईक आणि कमेंट्स करतायेत. (Photo Instagram)3 / 8'गंदी बात 3' या वेब सीरिजपासून अभिनेत्री शीवा राणाची लोकप्रियता प्रचंड वाढली. (Photo Instagram)4 / 8'गंदी बात 3' या वेब सिरीजमध्ये शीवा राणाने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने प्रेक्षकांना वेड लावले. (Photo Instagram)5 / 8शीवा राणा आपल्या लुक्स आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)6 / 8शीवा राणा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)7 / 8सोशल मीडिया अकाउंटवर शीवा राणाचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)8 / 8