Join us  

PICS: विकी-कतरिनापासून अर्जुन-मलायकापर्यंत बॉलिवूडच्या या सेलिब्रेंटींनी शेअर केल्या रोमँटिक पोस्ट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 2:20 PM

1 / 7
बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन आपल्या जोदीदारासोबत साजरा केला. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने तिचा पती करण सिंग ग्रोवरसाठी सरप्राईज प्लॅन केला होता. दोघे डिनर डेटवर गेले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
मौनी रॉयने पती सूरज नांबियारसोबत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशलचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे होता. विकी आणि कतरिनाने त्यांचा व्हॅलेंटाइन डे वेगळ्या पद्धतीने साजरा केला. विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा आणि कतरिनाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस असतो' (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाच्या चर्चा सातत्याने होत आहेत. फोटोमध्ये फरहान आणि शिबानीने एकमेकांच्या चेहऱ्यावर मास्क घातले आहेत. फोटो शेअर करत फरहानने लिहिले की, 'मी ऐकले आहे की कपल एकमेकांसारखे दिसतात पण ही पहिलीच वेळ आहे..(फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने मलायकाने अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अर्जुन मलायकाच्या कपाळावर KISS करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
अभिनेता शाहिद कपूरने आपल्या पत्नीसोबतचा एक रोमँटिक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यात मीरा कपूर शाहिदच्या मिठीत दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलमलायका अरोराअर्जुन कपूर