फिल्मफेअर सोहळ्यात यावर्षी आलियाही परफॉर्म करणार असल्याचे समजतेय. पत्रकार परिषदेदरम्यान आलिया भलतीच खूश दिसली.
आलिया यावेळी मस्तीच्या मूडमध्ये दिसत होती. मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये तीला अशा वेगवेगळ्या मूडमध्ये कैद करण्यात आले.
आलियासोबत याठिकाणी करण जोहर ही उपस्थित होता. पत्रकार परिषदेदरम्यान आलिया आणि हास्यविनोद करताना.
आलियाने याठिकाणी आपल्या हटके अंदाजात एंट्री घेत सगळ्यांचे लक्ष वेधले.
आलियाची ड्रेसिंग स्टाइल ही नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते.