Join us  

शॉर्ट ड्रेसमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे फातिमा सना शेख आली चर्चेत. कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 7:28 PM

1 / 7
'दंगल गर्ल' अभिनेत्री फातिमा सना शेख नेहमीच तिच्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
फातिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते, तिचे फोटो ती शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
अलीकडेच फातिमाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या फोटोंमध्ये फातिमाने व्हाइट कलरचा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी फातिमाने हलका मेकअप केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली फातिमा कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
फातिमा शेवटची नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'थार' चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :फातिमा सना शेख