Join us  

ऑफ शॉल्डर ड्रेसमध्ये डॉलसारखी दिसतेय अभिनेत्री फातिमा सना शेख, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 7:25 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
फोटोमध्ये, फातिमाने ऑफ शोल्डर आणि हाय स्लिट गाऊन घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच स्टनिंग आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
फातिमा सना शेख शेवटची नेटफ्लिक्स ओरिजिनल 'अजीब दास्तान'मध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
फातिमानं तिच्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. चाची ४२० या सिनेमात अभिनेता कमल हसन आणि अभिनेत्री तब्बू यांच्या मुलीची भूमिका फातिमानं केली होती. त्याशिवाय बडे दिलवाला, वन टू का फोर, सिनेमातही ती नजरेस आली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
आगामी काळात फातिमा फिल्ड मार्शल सैम मानकशॉ यांच्या बायोपिक सैम बहादुरमध्ये भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका निभावणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
फातिमा अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते, तिचे जवळपास 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :फातिमा सना शेखबॉलिवूड