ज्येष्ठ कलाकार रजा मुराद यांनी ओम पुरींच्या पार्थिवाचे घेतले दर्शन.
ओम पुरींची पत्नी नंदिताने ही त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. 2016मध्ये ओम पुरी आणि नंदिता यांचा घटस्फोट झाला होता.
विरेंद्र सक्सेना हे ही ओम पुरींच्या अंधेरीतल्या निवासस्थानाबाहेर दिसले.
दिलीप ताहिल यांनी ओम पुरी यांच्यासोबत इश्क या चित्रपटात एकत्र काम केले होते.