Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुपचूप लग्न उरकणाºया रिया सेनच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो तुम्ही पाहिले काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रिया सेन हिने काही दिवसांपूर्वीच पुण्यात आपल्या प्रियकर शिवम तिवारीबरोबर गुपचूप लग्न उरकले होते. रिया लग्नाअगोदरच प्रेग्नेंट असल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती. त्यामुळेच तिच्या विवाहसोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. मात्र आता तिने रिसेप्शन जोरात दिले असून, त्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॅडिशनल साडीतील रियाचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रिया सेन हिने काही दिवसांपूर्वीच पुण्यात आपल्या प्रियकर शिवम तिवारीबरोबर गुपचूप लग्न उरकले होते. रिया लग्नाअगोदरच प्रेग्नेंट असल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती. त्यामुळेच तिच्या विवाहसोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. मात्र आता तिने रिसेप्शन जोरात दिले असून, त्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॅडिशनल साडीतील रियाचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. रियाने लीला पॅलेज येथे लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. रिसेप्शनमध्ये रिया दोन आउटफिटमध्ये बघावयास मिळाली.सुरुवातीला रिया ट्रेडिशनल साडीत बघावयास मिळाली, या साडीचा रंग पिंक होता. त्यानंतर ती ब्लॅक कलरच्या गाउनमध्ये बघावयास मिळाली.रिसेप्शन पार्टीत आई मुनमून सेन आणि बहीण रायमा सेन यादेखील उपस्थित होते. दोघीही पार्टीत एन्जॉय करताना बघावयास मिळाल्या.रियाचे लग्न गेल्या आॅगस्ट महिन्यात शिवम तिवारीबरोबर झाले. या दोघांनी अचानकच लग्नाचा का विचार केला? यावरून चांगलीच चर्चा रंगली होती.रियाचे लग्न मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले, परंतु रिसेप्शनला नातेवाइकांसह सर्व मित्रपरिवाराला आमंत्रित करण्यात आले होते.