Join us  

अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर, फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 10:22 PM

1 / 9
सुरूवातीपासूनच आपल्या लूकर विविध प्रयोग करणं आवडतं.त्यामुळे अनेकदा तो अतरंगी ड्रेसिंग स्टाईल करत लक्ष वेधून घेतो.
2 / 9
दीपिकाही त्याच्या पाऊलावर पाऊल टाकत सेम टू सेम ड्रेसिंग करताना दिसली आहे.
3 / 9
एक नाही दोन नाही तर अनेकवेळा दीपिकाने रणवीर सिंह सारखी स्टाइल केल्याचे फोटो समोर आले आहेत.
4 / 9
रणवीरची ड्रेसिंग पाहून सवय झालीय पण दीपिकानेही अतरंगी ड्रेसिंग करणे यापूर्वी कधी पाहिले नव्हते.
5 / 9
त्यामुळे दीपिकाला कोण्या अभिनेत्रीची नाही तर पती रणवीर सिंहच्या स्टाइल अंदाजाची भुरळ पडल्याचे पहायला मिळतं.
6 / 9
विशेष म्हणजे दीपवीर यांनी त्यांच्या लग्नातही मिळते जुळते स्टाइल लूकचे कपडे परिधान केले होते.
7 / 9
दीपवीर यांनी लग्नानंतर त्यांचा फॅशन फंडाच बदल्याचे पाहायला मिळाले.
8 / 9
म्हणून अनेकदा हे कपल अतरंगी वाटत असले तरीही सेम टू सेम ड्रेसिंग करत एन्जॉय करताना दिसतात.
9 / 9
पाहणा-यांना त्यांचा फॅशन फंडा अजब- गजब वाटत असला तरीही या गोष्टींचा दोघांनाही अजिबात फरक पडत नाही.
टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण