तमाशा
तमाशा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच अपयशी ठरला. पण या चित्रपटातील रणबीर कपूर आणि दीपिकाचे किसिंग सीन चर्चेचा विषय बनले होते.
लव्ह आज कल
लव्ह आज कल या चित्रपटातील सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटातही दीपिकाने हॉट किसिंग सीन दिले आहेत.
ब्रेक के बाद
ब्रेक के बाद या चित्रपटात इम्रान खान आणि दीपिका पादुकोण यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. दीपिका आणि इम्रानची जोडी प्रेक्षकांना भावली नसल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
गलियो की रासलीला राम-लीला
गलियो की रासलीला राम-लीला हा चित्रपट रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या इंटिमेट सीनमुळे जास्त गाजला. या चित्रपटात अनेक किसिंग सीन पाहायला मिळाले होते.
ये जवानी है दिवानी
ये जवानी है दिवानी या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणची केमिस्ट्री छानच जुळून आली होती. या चित्रपटातदेखील रणबीर आणि दीपिकाचा एक किसिंग सीन होता.