Join us  

In Pics: दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनबाबत पहिल्यांदाच बोला रणवीर सिंग, सांगितली कशी झाली होती तिची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:00 PM

1 / 8
नॅशनल जिओग्राफीच्या शो 'मेगा आयकॉन' चा पहिला भाग दीपिका पादुकोणवर आधारित आहे. या टीजर आऊट झाला आहे. यात दीपिका तिच्या प्रवासाविषयी सांगताना दिसणार आहे. (Photo Instagram)
2 / 8
दीपिका पादुकोण या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतेय की, तिला तणाव कसा आला आणि त्यातून ती कशी बाहेर पडली. या टीजरमध्ये दीपिकाचा पती रणवीर सिंग आणि फिल्ममेकर इम्तियाज अलीसुद्धा याबाबत बोलताना दिसतो आहे. (Photo Instagram)
3 / 8
दीपिका पादुकोण सांगते, 2012मध्ये इम्तियाज अलीचा सिनेमा कॉकलेटने तिच्या आयुष्यात मोठा बदल घडविला. ती आधी कॅमेऱ्यासमोर लाजायची. कॉकटेलनंतर ती कॅमेऱ्यासमोर बिनधास्त वावरायली लागली. (Photo Instagram)
4 / 8
या टीझरमध्ये रणवीर सिंगसुद्धा आहे. तो म्हणतो की, तिच्या आयुष्यात भाविनक उलथा-पालथ झाली होती. मात्र ती आपल्या परफॉर्मन्सवर लक्ष देत होती. (Photo Instagram)
5 / 8
दीपिका पादुकोणबाबत इम्तियाज अली म्हणाला की, तिला कॉन्फिडेंट व्हायचे होते. तिले जे आता होते ते बाहेर काढायचे होते. (Photo Instagram)
6 / 8
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग एकमेकांना सात वर्षे डेट करत होते त्यानंतर त्यांनी लग्न केले. दीपिकाला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी रणवीर सिंगने खूप मदत केली. (Photo Instagram)
7 / 8
दीपिका पादुकोण फिल्ममेकर शकुन बत्राच्या आगमी सिनेमासाठी गोव्याला गेली आहे. (Photo Instagram)
8 / 8
रणवीर आणि दीपिका '83' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा 1983च्या किक्रेट वर्ल्डकपवर आधारित आहे.(Photo Instagram)
टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग