Join us  

सलमान खानने घेतली कोरोनाची लस, आतापर्यंत या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 3:52 PM

1 / 9
बॉलिवूडचा दबंग खान सलमानने कोरोनाची पहिली लस घेतली आहे. नुकतेच सलमान खानने मुंबईतील लिलावती रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या लसीचा पहिला डोस घेतला. जाणून घेऊयात आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांनी घेतली कोरोनाची लस
2 / 9
अभिनेता संजय दत्तने नुकतेच कोरोनाची लस घेतली आहे. त्याने फोटो शेअर करत ही माहिती दिली.
3 / 9
सलमान खानच्या आई वडिलांनी आधीच कोरोनाची लस घेतली आहे. काल सलमान खानने देखील ही लस घेतली.
4 / 9
अभिनेता अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला.
5 / 9
सैफ अली खानने खूप आधीच कोरोनाची लस घेतली.
6 / 9
अभिनेता परेश रावलनेदेखील पहिला डोस घेतला आहे.
7 / 9
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील लस घेतली आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
8 / 9
हृतिक रोशनचे वडील आणि अभिनेते राकेश रोशन यांनीदेखील कोरोनाची लस घेतली आहे.
9 / 9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील कोरोनाची लस घेतली आहे.
टॅग्स :कोरोनाची लससंजय दत्तसलमान खानसैफ अली खान हेमा मालिनीधमेंद्रपरेश रावलराकेश रोशन