Join us

कोरोना इफेक्ट : घरी बसून काय करताहेत तुमचे आवडते स्टार्स, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 14:19 IST

1 / 9
शूटींग, इव्हेंट सगळे काही रद्द करून स्टार्सनी या फावल्या वेळात वेगवेगळ्या कामांत स्वत:ला गुंतवून घेतले आहे. सलमान खान सध्या पेन्टिंगमध्ये मन रमवतोय.
2 / 9
अभिनेत्री मौनी राय, पीनट बटर खाण्यात मस्त आहे.
3 / 9
करिना कपूर इन्स्टाग्रामवर बिझी आहे.
4 / 9
सैफ अली खान वाचनात मग्न आहे.
5 / 9
कतरीना कैफ या फावल्या वेळात स्वत:चा छंद पूर्ण करतेय.
6 / 9
दीपिका पादुकोण चेह-याची काळजी घेतेय.
7 / 9
रणवीर सिंग घरी बसून वेगवेगळ्या पदार्थांवर मस्तपैकी ताव मारतोय. घर पे बैठो, खाओ पिओ, मस्त रहो, अशा कॅप्शनसह त्याने एक फोटो शेअर केला आहे.
8 / 9
टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आपल्या चपला-जोड्यांची स्वच्छता मोहिम राबवते आहे. दीपिका पादुकोण चेहºयाची काळजी घेतेय.
9 / 9
जान्हवी कपूर बहिण खूशी कपूरसोबत वेळ घालवतेय.
टॅग्स :बॉलिवूडकोरोना वायरस बातम्या