या फोटोत अदा तलवारबाजी करताना दिसतेय. बोल्ड आणि ग्लॅमरस रूपातील अशी तलवारबाजी तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नसेल.
या फोटोत अदा शर्माने बॉक्सिंग ग्लब घातलेले आहेत.
दुस-या फोटोत अदाच्या हातात आहे ती गन. होय, ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील अदाच्या हातात ‘हॉट गन’.
दिग्दर्शक विक्रम भट्टच्या ‘१९२०’ या चित्रपटाने अदा शर्माला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. आता अदा ‘कमांडो2’मध्ये विद्युत जामवाल याच्या अपोझिट दिसतेय. आता आपल्या घायाळ करणा-या अदांची अॅक्शनची जादू किती चालते, ते बघूच.
‘कमांडो2’ हा ‘कमांडो’ या सिनेमाचा सिक्वल आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. काल परवा चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. विद्युत जामवाल आणि अदा शर्मा यांची यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा येत्या मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ईशा गुप्ताचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
Related news : विद्युत जामवालच्या दमदार अॅक्शनचा डोज तयार : ‘कमांडो २’ चे टिझर रिलीज