सैफचा मुलगा इब्राहिम ही पार्टीच्या ठिकाणी उपस्थित होता.
करिना कपूरच्या गर्लगँगंमधील तिची जवळची मैत्रिण मलायका अरोराही पार्टीत सहभागी झाली होती.
सासरे रणधीर कपूर आणि सैफ अली खान मीडियाला हात दाखवताना.
शर्मिला टागोर याही पार्टीच्या ठिकाणी दिसल्या.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 16:02 IST