मतदान केंद्राबाहेर ही ती आपल्या स्टायलिश अंदाजात दिसली.
यावेळी श्रद्धाची आ ही तिच्यासोबत दिसली.
यावेळी कॅंमेऱ्यासमोर श्रद्धाने अशी पोझ दिली.
परेश रावल ही मतदान केंद्राच्या दिशेने जाताना.
अभिनेत्री रेखा यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
सचिन तेंडुलकरनेही आपल्या पत्नीसह जाऊऩ मतदान केले.
सलील खान आणि अरबाज खानही ही मतदान केले.