अभिनेता जॉन अब्राहम याने हजेरी लावताना उपस्थितांना प्रोत्साहित केले.
अभिनेता राहुल बोस या मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभागी झाला.
अभिनेत्री जुही चावला देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होती.
या मॅरेथॉन स्पर्धेसाठी टीना अंबानी, सोनाली बेंद्रे, प्रिया दत्त यांनीही उपस्थिती दर्शवत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.