अभिषेक बच्चन न्यू इअर सेलिब्रेट करण्यासाठी फॅमिलीसह दुबईमध्ये गेल्या होता.
अनुष्का शर्मा विराट कोहलीसह न्यू इ्अरच्या पार्टीसाठी देहरादूनला गेली होती. देहरादूनमध्ये परताना अनुष्का एकटीच दिसली. देहरादूनमध्ये विराट आणि अऩुष्काला अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसले.
अभिनेता राहुल बोसही विमानतळावर परतला तो कुल अंदाजातच
मिका सिंग न्यू इअरची पार्टी करुन मुंबई विमानतळावर परतताना.
डेव्हिड धवन न्यू इअर सेलिब्रेट करुन परतले तेव्हा खूपच खूष दिसत होते.