गाडीतून उतरुन मुलांना भेटायला जाताना बोमन.
इशाही बच्चेकंपनीसोबत धमाल करायला मिळणार म्हणून आनंदी दिसली.
बोमनसोबत सेल्फि काढताना ही लहान मुल भलतीच खूश दिसली.
कॅंमेऱ्याला मस्त पोझ देताना बोमनसोबत ही लहानगी.
इशा गुप्ता या बच्चापार्टीसबोत मस्त डान्स केला.
इशाच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ काही बोलून गेला.