Join us

शाहरूखचे सीक्रेट मॅरेज ते कॅटची खोटी ओळख...; या अफवांनी हादरली होती बॉलिवूड इंडस्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 19:42 IST

1 / 7
शाहरूख खान व प्रियंका चोप्रा यांच्या सीक्रेट मॅरेजचीही अफवा तुम्ही ऐकली असेलच. दोघांनी गौरीला अंधारात ठेवून सीक्रेट मॅरेज केल्याची ही अफवा होती.
2 / 7
करिना कपूरही अफवांची बळी ठरली. नवव्या वर्गात असताना करिना प्रेग्नंट होती, अशी अफवा कधीकाळी होती.
3 / 7
कतरिना कैफचे खरे आडनाव टर्कोट आहे. कतरिना बॉलिवूडमध्ये नवखी असताना तिच्याबद्दल एक मोठी अफवा पसरली होती. कतरिना भारतात बनावट पासपोर्ससह राहतेय, अशी ही अफवा तेव्हा पसरली होती.
4 / 7
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही पूनम सिन्हांची खरी मुलगी नसून रिना रॉय व शत्रुघ्न सिन्हाची खरी मुलगी आहे, अशीही अफवा होती. या अफवेमुळे पूनम सिन्हा चांगल्याच भडकल्या होत्या.
5 / 7
कंगना राणौतने तिचा तत्कालीन बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनवर काळी जादू केल्याचीही अफवा होती.
6 / 7
काजोल व अजय देवगण यांच्याबद्दलही अशीच एक अफवा पसरली होती. अजय कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये असून काजोलला हे कळताच तिने अजयपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याची अफवा कधीकाळी पसरली होती.
7 / 7
बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक व निर्माता करण जोहर व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी एक अफवा एकेकाळी पसरली होती. करणने सिद्धार्थला लॉन्च केले,यामुळे या अफवेला आणखीच खतपाणी मिळाले होते.
टॅग्स :बॉलिवूड