Join us

बालपणी अशा दिसत होत्या बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अ‍ॅक्ट्रेस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST

बालपणात सर्वचजण क्यूट आणि निरागस दिसतात. बालपण हा आयुष्यातला असा काळ असतो,ज्याला प्रत्येकजण मोठे झाल्यानंतर फोटोंमध्ये पाहून खूप उत्साहित होतात. आज आम्ही आपणास बॉलिवूडच्या काही अभिनेत्र्यांचे बालपणातील फोटो दाखवित असून ज्यांना पाहून आपणासही ओळखणे कठीण होईल. चला पाहूया बॉलिवूडच्या या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो...!

बालपणात सर्वचजण क्यूट आणि निरागस दिसतात. बालपण हा आयुष्यातला असा काळ असतो,ज्याला प्रत्येकजण मोठे झाल्यानंतर फोटोंमध्ये पाहून खूप उत्साहित होतात. आज आम्ही आपणास बॉलिवूडच्या काही अभिनेत्र्यांचे बालपणातील फोटो दाखवित असून ज्यांना पाहून आपणासही ओळखणे कठीण होईल. चला पाहूया बॉलिवूडच्या या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो...!प्रियांका चोप्राकरिना कपूरकॅटरिना कैफदीपिका पादुकोणअनुष्का शर्माआलिया भट