Join us  

लॉकडाऊनमुळे हे कलाकार आहेत आपल्या कुटुंबियांपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 8:00 AM

1 / 7
सलमान खान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसमध्ये आई, बहीण आणि भाच्यांसोबत आहे. पण त्याचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान त्यांच्या वांद्रे येथील घरी एकटे आहेत.
2 / 7
जॅकी श्रॉफचे सगळे कुटुंब मुंबईत आहे तर तो एकटा पुण्यातील त्यांच्या फार्म हाऊसमध्ये आहे.
3 / 7
मनोज वाजपेयी देहरादून येथे एका चित्रीकरणासाठी गेला होता. तो कित्येक दिवसांपासून तिथेच आहे.
4 / 7
मौनी रॉय एका चित्रीकरणासाठी दुबईला गेली होती. ती तिथेच अडकली असून तिच्या घरी तिची आई नुकतीच बाथरूममध्ये पडली असून तिच्या आईला दुखापत झाली आहे.
5 / 7
अभिनेता अर्जुन रामपाल मुलगा आणि गर्लफ्रेंड गेब्रिएला सोबत कर्जतमध्ये आहे. तिथे तो एका चित्रीकरणाच्या निमित्ताने गेला होता.
6 / 7
संजय दत्तची पत्नी आणि मुलगी दुबईला असून तो मुंबईत सध्या एकटा आहे.
7 / 7
जया बच्चन सध्या दिल्लीत आहेत तर त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत आहे.
टॅग्स :सलमान खानसंजय दत्तजया बच्चनमनोज वाजपेयीमौनी राॅयअर्जुन रामपाल