या अॅवॉर्ड सोहळ्यात विद्या बालन ट्रेडिंशनल लूकमध्ये आली होती.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी यावेळी विद्याने संवाद साधला.
दिप प्राज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अॅवॉर्ड विजेते विद्या बालनबरोबर फोटो काढताना.
यावेळी एका चिमकुलीसोबत विद्याने काहीवेळ मस्ती केली.