Join us  

पिंक बॉडीकॉन ड्रेसमध्ये कियाराचं ग्लॅमरस फोटोशूट; कबीर सिंगची ऑनस्क्रीन प्रिती लूकमुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 1:21 PM

1 / 7
कबीर सिंग या सिनेमामुळे विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी.
2 / 7
उत्तम अभियनशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर कियाराने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.
3 / 7
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींमध्ये कियाराचा आवर्जून उल्लेख केला जातो.
4 / 7
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधलेली कियारा कायम तिच्या फॅशनसेन्समुळे चर्चेत येत असते.
5 / 7
कियाराने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे. पिंक रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये कियाराने फोटोशूट केलं आहे.
6 / 7
कियाराने या ड्रेसवर अगदी मोजकी ज्युलरी परिधान केली असून हलकासा मेकअप केला आहे.
7 / 7
कियाराने झी सिनेअवॉर्डसाठी हा सुरेख लूक केला होता. या पुरस्कार सोहळ्यात तिला Best Actress Viewers Choice या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा