Join us  

माधुरी, मलायकापासून ते सारापर्यंत...,लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 3:47 PM

1 / 9
नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीक २०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला आहे. या रॅम्प वॉकमधील धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
2 / 9
मलायका अरोराने हिरव्या रंगाचा सुंदर फ्लोरल लेहेंगा परिधान केला होता. यात ती खूप सुंदर दिसत होती. लेहेंग्यावर पिवळ्या रंगाची नाजूक फुले होती.
3 / 9
अभिनेत्री सारा अली खानने सिल्वर रंगाचा फ्लोरल लेहेंगा परिधान करून रॅम्प वॉक केला.
4 / 9
लॅक्मे फॅशन वीक २०२४ मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि आदित्य रॉय एकत्र दिसून आले.
5 / 9
अभिनेत्री अनन्या पांडेनेही सर्वांचं लक्ष वेधलं.
6 / 9
अभिनेत्री डायना पेंटीने लेहेंगा परिधान करुन रॅम्प वॉक केला.
7 / 9
अभिनेत्री काजल अग्रवालही सुंदर दिसत होती.
8 / 9
अभिनेत्री रकुल प्रित सिंग भगनानीने आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केलं.
9 / 9
अभिनेत्री शहनाज गिल डिझायनर आउटफिटमध्ये दिसली.
टॅग्स :लॅक्मे फॅशन वीकसेलिब्रिटीबॉलिवूडसारा अली खानजान्हवी कपूरमलायका अरोरामाधुरी दिक्षितआदित्य रॉय कपूर