ALSO READ : क्रिती सॅननमुळेच झाले होते का सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडेचे ब्रेकअप?
या पार्टीत प्रिती झिंटा, हुमा कुरैशी, आर.माधवन, हर्षवर्धन कपूर, सूरज पांचोली आणि त्यांची ‘राब्ता’ को स्टार कृती सॅनन देखील आली होती. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा देखील आला होता. सुशांतने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ‘इनसाईड फोटोज’ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंना त्याने ‘सबसे अच्छी गुजारी गई रातों में से एक़’ कॅप्शन दिले आहे.
ALSO READ :
* BIRTHDAY SPECIAL: पाहा सुशांत सिंग राजपुतच्या बालपणातील दुर्मिळ फोटो