करिना आई झाल्यानंतर पहिल्यांदा एकटी फिरताना दिसली.
बिपाशा बासूलाही रस्त्यावर फिरताना पाहण्यात आले. यावेळी तिच्या पेहऱाव्यावरुन ती जिमला जाऊन आली असावी असा अंदाज आहे.
लग्नानंतर बिपाशासोबत नवरा करण सिंग ग्रोव्हर सगळीकडे हजर असतो. बिपाशा एकटी फिरताना दिसली असे काही दुर्मिळच क्षण म्हणावे लागतील.