2016चा मदर टेरेसा आंतरराष्ट्रीय अॅवॉर्ड नीरजा भनोत हिला जाहीर झाला. नीरजाने 1986मध्ये दहशतवाद्यांकडून अपहरण झालेल्या फ्लाईड ७३ मधील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले होते आणि आपल्या प्राणाची आहुती दिली होती. नीरला मिळालेला हे अॅवॉर्ड स्वीकारण्यासाठी अभिनेत्री सोनम कपूर आली होती. नीरजाच्या जीवनावर आलेल्या बायोपिकमध्ये सोनमने नीरजाची भूमिका केली होती. सोनमने साकारलेली नीरज सगळ्यांना खूपच भावली होती.
नीरजाला मिळालेले अॅवॉर्ड स्वीकारताना सोनम कपूर
मान्यवरांसह सोनम कपूर आणि महेश भट्ट.
या अॅवॉर्ड सोहळ्यादरम्यान महेश भट्ट यांच्याशी बोलताना सोनम कपूर.