एखाद्याने हातात पिझ्झा घेऊन उभे राहणे खरे तर चर्चेचा विषय असूच शकत नाही. पण बानीचा हा फोटो मात्र चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या फोटोत बानी अत्यंत हॉट दिसते आहे. आतापर्यंत बानीच्या चाहत्यांना केवळ तिच्या हातांवर काढलेले टॅटू पहायला मिळत होते. मात्र, या फोटोत बानीच्या पायांवरचे टॅटूही तिच्या चाहत्यांना पहायला मिळत आहेत. आपल्या घरात बानी स्वत: सगळी काम करते करते. कुणावर अवलंबून राहात नाही, हेही या फोटोवरून दिसते आहे. आम्ही लहान होतो तेव्हा वीकेंडकडे डोळे लावून बसलेले असायचो. कारण आम्हाला पिझ्झा मिळणार असायचा, असे सुंदर कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. बानीने इंस्टाग्रामवर स्वत:चा हा फोटो पोस्ट केला आणि काही तासातच तिला पन्नास हजारहून अधिक लोकांनी लाईक केले.
ALSO READ : OMG!! मुंबईच्या बिचवर किस करताना दिसल्या व्हीजे बानी व सपना भवनानी!
याशिवाय बानीने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यात ती तिचा बॉयफ्रेन्ड युवराज ठाकूर याच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसते आहे. या फोटोत तिने युवराजचा हात हातात घेतला आहे. याशिवाय काही जिमचे फोटोही तिने शेअर केले आहेत.