बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरूण धवन याने कॅज्युअल ड्रेसिंगमुळे उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अभिनेत्री आलिया भट्ट ही देखील तिच्या कुटुंबियांसोबत स्क्रिनिंगला आली होती.
आलिया भट्ट हिचा हटके अंदाज नेहमीच लक्ष वेधून घेत असतो. तिचा हा कॅज्युअल लुक सर्वांना आकर्षित करत होता.
स्क्रिनिंगवेळी दिग्दर्शक करण जोहर यानेही उपस्थिती नोंदवली. सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे तो चर्चेत आहे.
अभिनेता अली फजल चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी याठिकाणी उपस्थित राहिला होता. फोटोग्राफर्सना त्याने अशी कुल पोझ दिली.