Join us

'बाहुबली'मधील कटप्पाच्या लेकीचा नादखुळा !, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 19:38 IST

1 / 9
बॉलिवूड आणि साउथ सिनेसृष्टीतील बरेच स्टार किड्स सिनेइंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. तसेच ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. तसेच काही स्टार किड्स अभिनय क्षेत्राऐवजी दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यापैकीच एक स्टारकिड म्हणजे दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते सत्यराज यांची मुलगी दिव्या सत्यराज (Divya Satyaraj).
2 / 9
बाहुबली चित्रपटात कटप्पाची भूमिका करून सत्यराज यांनी जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. त्यांची मुलगी चित्रपटांपासून दूर असून ती न्यूट्रिशनिस्ट आहे.
3 / 9
दिव्या सत्यराज तिच्या वडिलांप्रमाणे चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी सौंदर्यात ती नायिकेपेक्षा कमी नाही.
4 / 9
दिव्या सत्यराजने अभिनयाऐवजी आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. ती प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट आहेत.
5 / 9
दिव्या सत्यराज नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तसेच समाजकल्याणाच्या कामातही ती खूप सक्रिय आहे.
6 / 9
दिव्या सत्यराज गरीब आणि गरजूंनाही मदत करत असते. सत्यराज यांची मुलगी देशाबरोबरच परदेशातही तिच्या सामाजिक कार्यासाठी लोकप्रिय आहे.
7 / 9
तिने आरोग्य जनजागृतीसाठी अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. दिव्या सत्यराज एक एनजीओही चालवतात. ज्याद्वारे ती लोकांना मदत करत असते.
8 / 9
एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींनी दिव्या सत्यराज यांचे सामाजिक कल्याणासाठी काम केल्याबद्दल पत्र लिहून कौतुकही केले आहे.
9 / 9
दिव्या सत्यराज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिला हजारो लोक फॉलो करतात.
टॅग्स :बाहुबली