Join us  

31व्या वाढदिवशी मस्तीच्या मूडमध्ये दिसली तमन्ना भाटीया, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 3:08 PM

1 / 11
हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला.
2 / 11
2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याचवर्षी तिचा ‘केडी’ हा सिनेमासुद्धा रिलीज झाला होता.
3 / 11
एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देणारी तमन्ना आता हिंदी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव ठरले आहे.
4 / 11
चित्रपटसृष्टी आणि बॉलीवुडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
5 / 11
तमन्नाने आजवर रसिकांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही अपवाद वगळल्यास तमन्नाचे सिनेमा सुपरडुपर हिट ठरलेत. त्यामुळेच फॅन तिच्यावर जीवापाड प्रेम करतात.
6 / 11
केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना हिरे व्यापाऱ्याची लेक असलेली तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते.
7 / 11
रसिकांच्या प्रेमामुळेच तमन्ना रुपेरी पडद्याची रानी बनली आहे.
8 / 11
२०१६ साली ती सोनू सूदसह तुतक तुतक तुतिया सिनेमात झळकली. मात्र हा सिनेमा काही चालला नाही.
9 / 11
तमन्नाला सारेच दक्षिण भारतीय सिनेमातून प्रसिद्धीला आलेली अभिनेत्री समजतात.
10 / 11
मात्र बाहुबली या सिनेमातून रसिकांची मनं जिंकणारी तमन्ना ही हिंदी चित्रपटसृष्टीनेच दिलेली नायिका आहे.
11 / 11
तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूक्सवरही चाहते फिदा असतात.
टॅग्स :तमन्ना भाटिया