Join us  

अंकित भाटियापुढे रणवीर झाला फेल; टिना दत्तासोबत अभिनेत्याने केलेलं न्यूड फोटोशूट पाहून होतील डोळे पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 12:44 PM

1 / 9
सध्या सोशल मीडियावर अभिनेता रणवीर सिंगची जोरदार चर्चा होत आहे. न्यूड फोटोशूट करुन रणवीर रातोरात चर्चेत आला आहे.
2 / 9
अतरंगी स्टाइलसाठी ओळखला जाणारा रणवीर यावेळी न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत येत आहे.
3 / 9
सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. इतकंच नाही तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे.
4 / 9
रणवीरपूर्वी अनेक कलाकारांनी असं न्यूड फोटोशूट करुन चर्चेला उधाण आणलं होतं. यात काही कलाकार पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आले आहेत.
5 / 9
सध्या रणवीरसोबतच अभिनेता अंकित भाटिया चर्चेत आला आहे. लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकितनेदेखील न्यूड फोटोशूट केलं होतं.
6 / 9
अंकितने अभिनेत्री टिना दत्तासोबत न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
7 / 9
अंकित आणि टिनाने केलेलं न्यूड फोटोशूट त्या काळी प्रचंड चर्चेत आलं होतं. विशेष म्हणजे रणवीरनंतर आता या दोघांच्या फोटोशूटची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.( photo: social media)
8 / 9
अंकिता भाटिया छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
9 / 9
मालिकांपूर्वी अंकित मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत असल्याचं सांगण्यात येतं. त्याने अनेक मॅगझीनसाठी फोटोशूट केलं आहे.
टॅग्स :रणवीर सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडटिना दत्ता