पार्टीच्या वेळी आमिर आणि किरण राव आनंदात दिसले. त्याच्या आनंदाचे कारण ही तसेच आहे. लग्नाचा वाढदिवस, न्यू इअर सेलिब्रेशन आणि दंगल चित्रपटाचा सेक्सेस.
पाचगणीमध्ये आमिरचा मुलगा जुनैदही त्याच्यासोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आला आहे.
आमिरचा अत्यंत जवळचा मित्र गीतकार प्रसून जोशी गाडीतून परिवारासह पार्टीच्या ठिकाणी जाताना