वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झालेल्या आमिरच्या दंगल या चित्रपटाने या वर्षातले बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. दंगल हा यावर्षातला सगळ्यात सुपरहिट चित्रपट ठरला.
लग्नाचा वाढदिवस आमिर आणि किरण रावने आपल्या मित्रपरिवारासोबत पाचगणीमध्ये साजरा करताना.
आमिरच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्याचे जवळचे मित्र याठिकाणी हजर होते.