यारों की बारात या शोमध्ये या आधीही अनेक सेलिब्रिटी हजर लावली होती.
साजिद नाडियाडवाला, अक्षय कुमार आणि साजिद खान यांनी धमाल मस्ती करताना दिसले.
साजिद नाडियाडवाला यावेळी खूपच कूल अंदाजात दिसला तर अक्षय कुमार त्याच्या राव़डी लूकमध्ये होता.
यारों की बारात या शोचे पहिले गेस्ट बिग बी अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिंन्हा होते त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी या शो आले होते. आता अक्षय आणि साजिद नाडियाडवालाच्या मित्रचे किस्से शो टेलिकास्ट झाल्यावर कळतील.