अभिषेकने एका फुटबॉल टीमचा मालक आहे.
वेळीवेळी अभिषेकच फुटबॉल प्रेम मैदानावर दिसून आले आहे. यावेळी मैदानावर अभिषेक खूश दिसत होता.
मैदानावर अभिषेकने डॅशिंग अंदाजात एंट्री घेतली.
दिनो मोरिया जोशमध्ये मैदानावर फुलबॉल खेळताना दिसला.
अभिषेकने मैदानावर एंट्री घेताच त्याच्या लहान फॅन्सने त्याच्याकडे ऑटोग्राफसाठी गराडा घातला.