किरण राव मुलगा आझादसोबत.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा मुलगा रणवीरसह बर्थ डे पार्टीत आली होती.
सोनाली कुलकर्णी आपली मुलीबरोबर.
मान्यता दत्त तिच्या जुळ्या मुलांसह आराध्याच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाली होती.
आजोबा अमिताभ बच्चन नातीच्या बर्थ डे ला येताना.
तारा शर्मा आपल्या मुलांसोबत.
फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी आपल्या कुटुंबासोबत.
नीलम कोठारी आपल्या मुलीसह.