9497_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 16:34 IST
२४ या मालिकेच्या दुसºया सिझनच्या स्क्रीनिंगचे नुकतेच पार पडले. यावेळी अभिनेता अनिल कपूर, रणवीर सिंग, अभिनेत्री सुरवीन चावला, मधुरिमा टुली, रितू शिवपुरी, अमृता खानविलकर, अभिनव देव, सुधांशू पांडे हे उपस्थित होते.
9497_article
२४ या मालिकेच्या दुसºया सिझनच्या स्क्रीनिंगचे नुकतेच पार पडले. यावेळी अभिनेता अनिल कपूर, रणवीर सिंग, अभिनेत्री सुरवीन चावला, मधुरिमा टुली, रितू शिवपुरी, अमृता खानविलकर, अभिनव देव, सुधांशू पांडे हे उपस्थित होते.अभिनेता अनिल कपूर यावेळी प्रमुख आकर्षण होते. त्याने या कार्यक्रमात धमाल आणली. अभिनेता रणवीर सिंगनेही खूप मजा केली. अभिनेता रणवीर सिंगनेही खूप मजा केली. अभिनेता रणवीर सिंगनेही खूप मजा केली. अभिनेता रणवीर सिंगनेही खूप मजा केली. अभिनेता रणवीर सिंगनेही खूप मजा केली. या कार्यक्रमात अनिल कपूर आणि रणवीर सिंग यांनी लुटूपुटूची लढाई केली. या कार्यक्रमात अनिल कपूर आणि रणवीर सिंग यांनी लुटूपुटूची लढाई केली. या कार्यक्रमात अनिल कपूर आणि रणवीर सिंग यांनी लुटूपुटूची लढाई केली. अभिनेत्री सुरवीन चावला हिने सर्वांनाच आकर्षित करुन घेतले. अभिनेत्री मधुरिमा टुली खूपच आकर्षक दिसत होती. अभिनेत्री मधुरिमा टुली खूपच आकर्षक दिसत होती. अभिनेत्री रितू शिवपुरी हिने सर्वांना आकर्षित करुन घेतले. मराठमोळी अमृता खानविलकर खूपच हॉट दिसत होती. मराठमोळी अमृता खानविलकर खूपच हॉट दिसत होती. मराठमोळी अमृता खानविलकर खूपच हॉट दिसत होती. ज्येष्ठ अभिनेत्री अनिता राज यावेळी उपस्थित होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री अनिता राज यावेळी उपस्थित होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री अनिता राज यावेळी उपस्थित होत्या. एकेकाळी चित्रपटात काम केलेल्या अनिता राज यांचे अनिल कपूर यांनी स्वागत केले. एकेकाळी चित्रपटात काम केलेल्या अनिता राज यांचे अनिल कपूर यांनी स्वागत केले. अभिनेत्री साक्षी तंवरही यावेळी उपस्थित होत्या. चित्रपट निर्माता अभिनव देव यावेळी उपस्थित होता. अभिनेता अजिंक्य देवची हजेरी सर्वांनाच भावून गेली. अभिनेता सिकंदर खान यावेळी उपस्थित होता.