9065_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 16:44 IST
अर्पिता खान-शर्मा हिच्या सासूच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत सहभागी होण्यासाठी सलमान खान आणि उलिया वंतूर एकाच गाडीतून आले होते.
9065_article
अर्पिता खान-शर्मा हिच्या सासूच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत सहभागी होण्यासाठी सलमान खान आणि उलिया वंतूर एकाच गाडीतून आले होते.सलमान खान या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होता. यावेळी त्याच्या सोबत उलिया वंतूरही होती. अरबाज खान यानेही यावेळी उपस्थिती दर्शविली. अरबाज खान यानेही यावेळी उपस्थिती दर्शविली. सोहेल खान सहकुटुंब यावेळी उपस्थित होता. सोहेल खान सहकुटुंब यावेळी उपस्थित होता. सलमान खानचे वडील सलीम खानही कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. सलमान खानचे वडील सलीम खानही कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. सलमान खानचे वडील सलीम खानही कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. सलमान खानचे वडील सलीम खानही कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. सलमानची बहीण अलविरा आपला पती अतुल अग्निहोत्री समवेत उपस्थित होती. अर्पिता खानचा पती आयुष शर्माही गाडीतून आला. अभिनेता वरुण धवनने खास हजेरी लावली.