8479_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 12:52 IST
बॉलीवुड अभिनेत्री चित्रांगदा सिंगनं नुकतंच एका मॅगझिनसाठी हॉट फोटो शूट केलंय.
8479_article
बॉलीवुड अभिनेत्री चित्रांगदा सिंगनं नुकतंच एका मॅगझिनसाठी हॉट फोटो शूट केलंय.या फोटोशूटमध्ये आजवर कधीही न पाहिलेला तिचा अंदाज पाहायला मिळतोय. खुर्चीवर बसलेल्या मादक अदांच्या चित्रांगदाचा बोल्ड लूक तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल ये साली जिंदगी, हजारो ख्वाईशें ऐसी, देसी बॉयज, इन्कार, आय-मी और हम अशा सिनेमांमध्ये चित्रांगदानं आपल्या अभिनयाची झलक दाखवलीय.