या कार्यक्रमानिमित्ताने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणबीर कपूर हे उपस्थित होते.
शाहरुख खानचे यावेळी तुताºयांच्या निनादात स्वागत करण्यात आले.
शाहरुख खानने यानिमित्ताने सर्वांना अभिवादन केले.
उद्घाटनावेळी शाहरुख खान आणि रणबीर कपूरने डान्स केला.
कार्यक्रमास उद्योजक आनंद महिंद्रा हे उपस्थित होते.
बँकर उदय कोटक हे देखील उपस्थित होते.
विराट कोहली हा पहिल्या सामन्यादरम्यान सर्वांचे आकर्षण होता.
निर्माता गोल्डी बहल आपल्या मुलासोबत उपस्थित होता.
सामन्यादरम्यान एका निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करताना अभिषेकला काय चाललंय हे असंच सुचवायचे आहे.
सामन्यादरम्यान अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा उत्साह पाहण्याजोगा होता.