मंदिरा बेदीने आपल्या लूकने सर्वांचे ध्यान वेधून घेतले.
मंदिरा बेदीने आपल्या लूकने सर्वांचे ध्यान वेधून घेतले.
अली फजलचीही यावेळी उपस्थिती होती.
यानिमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीस मंदिरा बेदी आणि फजल अली यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांसमवेत मंदिराने सेल्फी घेतला.
उपस्थितांनी फजल अलीसमवेत छायाचित्रे काढली.