विराट कोहलीचे चाहते मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती.
विराटच्या डाव्या हातावर टॅटू काढले असून, यावेळी ते स्पष्ट दिसत होते.
विराटची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 17:03 IST